20% OFF shipping at www.randa.lt on orders over $79 + up to 10% OFF products
www.randa.lt
home > निसुगपणाचा शेला (Nisugpanacha Shela) > निसुगपणाचा शेला (Nisugpanacha Shela)
download picture
निसुगपणाचा शेला (Nisugpanacha Shela)Description , , ? . . . , , ( , ) , . . , , , , , . , . . . relate . . . , , , . Additional Info Publications : (Prafullata Prakashan)Author : () (Prabhakar(Bapu) Karandikar)Binding : PaperbackISBN No : 9788195142736Language : ( Marathi )Weight (gm) : 195gmsWidth : 21. 2Height : 13. 8Length : 1Edition : 1Pages : 144
Shopping security

Shopping security

Each payment you make on thelockerguy is secured with strict SSL encryption and PCI DSS data protection protocols

Description

खर सांगायचे तर, जेंव्हा हे पुस्तक हातात घेतले वाचायला तेंव्हा जरा भीतीच वाटत होती, खरेच आपण हे पूर्ण करणार आहोत का पुस्तक? पण पुस्तक संपल्यावर मात्र १ छान आणि वेगळे पुस्तक वाचल्याचे समाधान मिळाले. हे पुस्तक कुठल्याही एका प्रकारात मोडत नाही. करंदीकर सरांचे काही अनुभव त्यांनी शब्दांकित केलेले आहेत. त्यांचा देवावर फारसा विश्वास नाही, सरांचे वाचन खूप आहे, आणि मी किती कमी वाचलंय (ना धड मराठी ना धड इंग्लिश, मी काहीच वाचलेले नाहीये) हे पहिले प्रकरण वाचून प्रकर्षाने जाणवले असो, आणि वाचना साठी काही हिंट्स देखील मिळाल्या.
या पुस्तकामध्ये ३/४ कथा आहेत. कौटुंबिक नात्यांची गुंतागुंत, अपेक्षा, गैरसमज, त्यातून येणारा दुरावा, वर्षोनुवर्षे मनात ठेवलेली सल आणि या सर्व गोष्टींमुळे मनावर येणारे ताण, दुःख या विषयावर या कथा आहेत. या कथा, जेष्ठ नागरिकांच्या व्यथा आपल्यापर्यंत पोचवण्यात यशस्वी होतात. आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात. कथा सर्वांनी आवर्जून वाचाव्यात अश्याच आहेत. कदाचित आपल्या घरातील वृद्ध लोकांचे विचार आणि त्यांचे प्रॉब्लेम्स याला आपण relate करू शकू.
या पुस्तकातला “माझी मलाच पत्रे” हा प्रकार देखील इंटरेस्टिंग आहेत. 
शेवटचे ४ लेख देखील अतिशय वाचनीय आणि वेगळे आहेत. काव्यातील दुर्बोधता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संदीप खरे यांच्या एका कविता संग्रहाचा आस्वाद, मर्ढेकर आणि दुर्बोधता हे विषय लेखकाने अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहेत.

Additional Info 

Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : प्रभाकर(बापू) करंदीकर (Prabhakar(Bapu) Karandikar)
Binding :   Paperback
ISBN No :   9788195142736
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) : 195gms
Width  :  21.2
Height :  13.8
Length :  1
Edition : 1
Pages :  144

निसुगपणाचा शेला (Nisugpanacha Shela)

Item no : 58364348600
sold recently : Login >>
US$ 144.00
Pay in 4 interest-free payments of $36.00 Learn more
Min. order: 1piece

Shipping Estimate
USA
  • USA
  • CAN

Ships within 48 hours · Estimated delivery Jun 25 - Jun 30

Enjoy 20% off shipping

US$ 144.00

1-11

US$ 129.60

12-35

US$ 100.80

36-59

US$ 86.40

60+

US$40

Get now

Sign up to your membership to get coupons up to

15%

Get now

Opportunity to enjoy order discount up to 15% off

Please add the products
Shipping Notes
  • Free Standard Shipping on $100+ Orders to the USA.
  • Except Preorder products are shipped in 48 hours.
  • Delivery to the USA:
  1. Standard Shipping : 3-10 business days
  • If time is of the essence, please consider selecting expedited delivery for faster service.
Exchange/Return Notes
  • We offer a 30-day return/exchange service after receiving.
  • Final sale items are not eligible for returns or exchanges.
  • To process your return/exchange, please contact us at [email protected]
  • Please click here for more details>>> Return & Exchange Policy

Discover Niche Categories That Outsell

Top-Converting Item to Boost Your Average Order

recommand products

Related Searches